Raju shetti : मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे,हे तर लुटारूंचे टोळके

Team Sattavedh Oppose to Shaktipeeth highway, criticism from Raju Shetty : शक्तिपीठ महामार्गास पुन्हा विरोध,राजू शेट्टींची टीका Mumbai: निवडणुकीपूर्वी स्थगिती देण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्ग मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याचे पडसाद उमटू लागले असून मंत्रिमंडळातीलच मंत्र्यांची या निर्णयाला नापसंती होती असे समोर येत आहे. दरम्यान शेतकरी नेते राजू शेट्टी संतप्त झाले असून मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नाहीत. … Continue reading Raju shetti : मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे,हे तर लुटारूंचे टोळके