Raju Shetti : राजू शेट्टींचे मोदींना पत्र; देशभरातील साखर गोडाऊन तपासण्याची मागणी

Team Sattavedh   sugar-rate-raju-shetti-letter-pm-modi-sugar-godown-investigation : साखरेच्या दरवाढीमागे साठेबाजीचा संशय?   Mumbai : देशभरात साखरेच्या वाढलेल्या दरावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. साखरेचे दर वाढत असताना त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र … Continue reading Raju Shetti : राजू शेट्टींचे मोदींना पत्र; देशभरातील साखर गोडाऊन तपासण्याची मागणी