Raju Shetty : मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवर भाजपचा ‘वॉच’?

Team Sattavedh BJP’s ‘watch’ on guardian ministers of ally parties? : राजू शेट्टींची टीका, सहपालकमंत्र्यांच्या नियुक्तीमागे राजकीय खेळ असल्याचा आरोप Chikhali राज्यात सहपालकमंत्री नियुक्तीमागे राजकीय खेळी असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, “सहपालकमंत्री पद हे मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवर आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी … Continue reading Raju Shetty : मित्रपक्षांच्या पालकमंत्र्यांवर भाजपचा ‘वॉच’?