Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी; ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘आयाराम’ वाद पेटणार?

Team Sattavedh rajya-sabha-election-2026-bjp-maharashtra-loyalists-vs-newcomers-debate : महायुतीत ४:१:१ चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता; विनोद तावडे, भागवत कराड यांच्या नावांची चर्चा Mumbai मार्च २०२६ मध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याचे चित्र असून, यावेळी बाहेरून आलेल्या नेत्यांऐवजी पक्षातील निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी मागणी अंतर्गत गटातून … Continue reading Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी; ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘आयाराम’ वाद पेटणार?