Rajya sabha election : मोठी घोषणा: राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील ४ उमेदवार जाहीर

Team Sattavedh rajya-sabha-election-2026-bjp-maharashtra-candidate-list-ramdas-athawale-vinod-tawde : रामदास आठवले, विनोद तावडे यांच्यासह चार जणांना भाजपची संधी Mumbai : राज्यसभा निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील आपल्या चार उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना पक्षाने उमेदवारी बहाल केली असून या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. … Continue reading Rajya sabha election : मोठी घोषणा: राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील ४ उमेदवार जाहीर