Rajya sabha elections : माजी महापौर मायाताई इवनाते होणार खासदार, भाजपचे धक्कातंत्र

Team Sattavedh Ex-mayor-maya-iwnate-to-be-rajyasabha-candidate-for-BJP : महिनाभरापूर्वी महापालिका निवडणूक जिंकल्या, आता थेट राज्यसभेत Nagpur भाजप राज्यसभेवर कोणाला पाठवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याकरिता पक्षाच्यावतीने २५ उमेदवारांची यादी केंद्राकडे पाठवण्यात आली होती. यापैकी चार उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली आहे. आज चार उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली. यात नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवनाते समावेस असल्याने सर्वांनाच … Continue reading Rajya sabha elections : माजी महापौर मायाताई इवनाते होणार खासदार, भाजपचे धक्कातंत्र