Rajya sabha elections : मायाताई राज्यसभेवर, अग्निशमन समितीच्या सभापती आता कोण होणार?

Team Sattavedh Who-will-replace-mayatai-iwnate-as-Nagpur-municipal-corporation-fire-comittee-chairman:नगरसेवक पदाचा द्यावा लागणार राजीनामा, विशेष सभापतींची निवड आज Nagpur माजी महापौर आणि महापालिकेच्या अग्निशमन समितीच्या विद्यमान सदस्य मायाताई इवनाते यांना भाजपने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. सोबतच त्यांना अग्निशमन समितीचे सभापती करण्याचे भाजपने ठरवले होते. त्यामुळे आता दुसरा सभापती निवडावा लागणार आहे. विशेष म्हणजे उद्या … Continue reading Rajya sabha elections : मायाताई राज्यसभेवर, अग्निशमन समितीच्या सभापती आता कोण होणार?