Rakshabandhan : महिलांनी काळी राखी बांधली, शेतकरी आत्महत्यांचा निषेध

Team Sattavedh Women tie black Rakhis to protest farmer suicides : शेंदुरजना येथील घटनेने वेधले देशाचे लक्ष; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे मुखवटे Washim मानोरा (जि. वाशिम) कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि धानाला बोनस देण्याच्या मागण्यांसाठी मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथे शेतकरी, शेतमजूर आणि महिलांनी अनोखे आंदोलन केले. रक्षाबंधनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुखवटे लावलेल्या … Continue reading Rakshabandhan : महिलांनी काळी राखी बांधली, शेतकरी आत्महत्यांचा निषेध