Ramai Awas Yojana : घरकुलाच्या निधीतून वाहन खरेदी; झोन दुरुस्तीसाठीही वापर, आता जुन्या फाइल्स उघडणार!

Team Sattavedh Vehicle purchased using funds from the Ramai Awas Yojana : २०१४-१५ मधील रमाई आवास योजनेच्या निधीच्या वापराबाबत गंभीर आक्षेप; अनुसूचित जाती कल्याण समितीच्या बैठकीत धक्कादायक बाबी समोर, चौकशीचे आदेश Akola अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेला निधी लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी खर्च होण्याऐवजी अन्य कामांसाठी वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रमाई आवास … Continue reading Ramai Awas Yojana : घरकुलाच्या निधीतून वाहन खरेदी; झोन दुरुस्तीसाठीही वापर, आता जुन्या फाइल्स उघडणार!