Ramdas Athavle meets PM Modi : आठवलेंची थेट मोदींना मागणी, ‘महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या!’

Team Sattavedh Demand to hand over Mahabodhi Mahavihar to Buddhists : महाविहाराच्या चेअरमनपदी बौद्धच असावा, राज्यमंत्र्यांची मागणी Mumbai महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्यांनी पंतप्रधानांची संसदेत भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया … Continue reading Ramdas Athavle meets PM Modi : आठवलेंची थेट मोदींना मागणी, ‘महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या!’