Ramdas Athavle : आठवलेंच्या सभेने आरपीआय फुंकणार रणशिंग!

Team Sattavedh RPI’s preparations for local body elections : ८ एप्रिलला मलकापूरमध्ये जाहीर सभा; पदाधिकारी लागले कामाला Buldhana रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काहीच करता आले नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले एनडीए NDA मध्ये आहेत, एवढेच काय ते श्रेय. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठी संधी आहे. आता महायुतीने … Continue reading Ramdas Athavle : आठवलेंच्या सभेने आरपीआय फुंकणार रणशिंग!