Ramdas Athavle : अपयश आल्यामुळे काँग्रेसकडून मतचोरीचा आरोप

Team Sattavedh Union ministers criticize Congress over vote theft allegations : इंडिया आघाडीचे राजकारण दुटप्पी, रामदास आठवलेंची टीका Shegao महायुतीवर काँग्रेस वारंवार मतचोरीचे आरोप करत आहे. मात्र राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अधिक खासदार निवडून आले तेव्हा ते निवडणूक आयोगावर बोलले नाहीत. अपयश आल्यामुळे मतचोरीचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. हे दुटप्पी राजकारण आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय … Continue reading Ramdas Athavle : अपयश आल्यामुळे काँग्रेसकडून मतचोरीचा आरोप