Ramdas Athavle : मराठा आरक्षणावर आठवलेंचे महत्त्वाचे विधान!

Team Sattavedh The Mahayuti government granted legal reservation to the Maratha community : महायुती सरकारच्या निर्णयावर दिली प्रतिक्रिया Buldhana मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना कायद्यात बसणारे आरक्षण देण्यात आले आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचा हक्क अबाधित ठेवून मराठा समाजाला न्याय देण्यात आला आहे. काँग्रेसने मात्र ओबीसी … Continue reading Ramdas Athavle : मराठा आरक्षणावर आठवलेंचे महत्त्वाचे विधान!