Ramdas kadam : ‘बाळासाहेब माझं दैवत’ म्हणत कदमांनी घेतली माघार !

Team Sattavedh Retreat over controversial statement on death : निधनावरील वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव Mumbai : शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना कदम यांनी केलेल्या विधानामुळे शिंदे गट अडचणीत सापडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव … Continue reading Ramdas kadam : ‘बाळासाहेब माझं दैवत’ म्हणत कदमांनी घेतली माघार !