Ramesh Chennithala : मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही !

Team Sattavedh   Ramesh Chennithala said that Modi government cannot suppress the voice of Congress : ईडीचा गैरवापर करणा-या केंद्र सरकारच्या विरोधात दादरमध्ये काँग्रेसचे आंदोलन Mumbai : केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे. त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई … Continue reading Ramesh Chennithala : मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही !