Ramtek : विजेच्या तारांनी अडवले विधवेचे घरकुल !

Team Sattavedh Widow’s house blocked by electric wires : लहान मुलासह रहावे लागते झोपडीत Nagpur : घरकुल योजनेचा खुप गाजावाजा सुरू आहे. त्यासाठी लागणाऱ्या रेतीसंदर्भात तर भाजप नेते रोजच बातम्यांमध्ये राहात आहेत. पण घरकुलांच्या पूर्णत्वामध्ये अनेक ठिकाणी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील हिवरा बेंडे येथील एक विधवा अशाच एका समस्येमुळे घरकूलाचे … Continue reading Ramtek : विजेच्या तारांनी अडवले विधवेचे घरकुल !