Randhir Savarkar : सोयाबीन उत्पादकांच्या व्यथा सभागृहात!

Team Sattavedh   Demand to resume soybean purchases : सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करण्याची रणधीर सावरकरांची मागणी Akola विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सभागृहात मांडल्या. नाफेडमार्फत NAFED केवळ 30 टक्के सोयाबीन खरेदी करण्यात आल्याने उर्वरित सोयाबीनचे काय होणार, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी नाकारणे … Continue reading Randhir Savarkar : सोयाबीन उत्पादकांच्या व्यथा सभागृहात!