Randhir Sawarkar : सपकाळांची विधानं काँग्रेसच्या आकांना खूश करण्यासाठी!

Team Sattavedh   Take strict action against Congress state president Harshvardhan Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाईची करा, आमदार सावरकरांची सभागृहात मागणी Akola काँग्रेसच्या आकांना खूश करण्यासाठी तसेच औरंगजेबच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान केला. त्यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप … Continue reading Randhir Sawarkar : सपकाळांची विधानं काँग्रेसच्या आकांना खूश करण्यासाठी!