Rane and Thackeray : संभाजीराजेंना पकडून देणाऱ्या गद्दार आणि ठाकरे बंधूंमध्ये काहीही फरक नाही !

Team Sattavedh Nitesh Rane scathing attack on Thackeray brothers : नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर घणाघाती हल्लाबोल Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विजयावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी … Continue reading Rane and Thackeray : संभाजीराजेंना पकडून देणाऱ्या गद्दार आणि ठाकरे बंधूंमध्ये काहीही फरक नाही !