Rane Vs Pathan : वातावरण खराब झालं तर सभा बंद कराव्या लागतील !

Team Sattavedh Nitesh Ranes response to Waris Pathans threat : वारीस पठाण यांच्या धमकीला नितेश राणेंचे प्रत्युत्तर Mumbai: एमआयएमच्या सभेत वारीस पठाण यांनी दिलेल्या धमकीनंतर मंत्री नितेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “हिंदुत्ववादी सरकार आहे. जर वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला, तर सरकारला देखील विचार करावा लागेल की सभा होऊ द्यायच्या की नाही,” असे … Continue reading Rane Vs Pathan : वातावरण खराब झालं तर सभा बंद कराव्या लागतील !