Rane Vs Rane : आता दोन सख्या भावांचा थेट राजकीय संघर्ष !

Team Sattavedh Nitesh guarantees victory for BJP and Nilesh for ShivSena : नितेश यांची भाजपचा तर निलेश यांची शिवसेनेच्या विजयाची हमी Mumbai : तळकोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि यावेळी सर्वाधिक लक्ष वेधून घेतोय राणे विरुद्ध राणे हा भावांचा थेट राजकीय संघर्ष. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाचे … Continue reading Rane Vs Rane : आता दोन सख्या भावांचा थेट राजकीय संघर्ष !