Rane vs Thackeray : उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा; हा तर जुहूचा निब्बर!

Team Sattavedh Response to Nitesh Rane’s criticism on Aditya Thackeray : नितेश राणेंच्या आदित्य ठाकरेंवरील टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर Mumbai : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणताही गैरप्रकार नाही, ती आत्महत्या होती, असे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना क्लीनचीट मिळाली. मात्र ठाकरेंवर कायम टीका करणाऱ्या राणेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यात नितेश … Continue reading Rane vs Thackeray : उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा; हा तर जुहूचा निब्बर!