Rape case registered : १३ वर्षांची मुलगी म्हणाली, ‘पोटात दुखतय’, डॉक्टर म्हणाले, Pregnant आहे!

Team Sattavedh A 13-year-old girl turned out to be pregnant : आईला बसला धक्का; २१ वर्षांच्या प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा Nagpur आठवीत शिकणाऱ्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी प्रियकराचा शोध घेतला आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. … Continue reading Rape case registered : १३ वर्षांची मुलगी म्हणाली, ‘पोटात दुखतय’, डॉक्टर म्हणाले, Pregnant आहे!