Farmer leaders together : नागपुरात उद्या बच्चू कडुंचा महाएल्गार !

Team Sattavedh Bachchu Kadu’s Maha Elgar will be held in Nagpur tomorrow : १८२ किलोमीटरचा प्रवास करून बुट्टीबोरीत धडकणार Nagpur : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, शेतमालाच्या हमी भावासाठी, दिव्यांगांना सहा हजार रुपयांच्या मानधासाठी, तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी महाएल्गार आंदोलन उद्या (२८ ऑक्टोबर) नागपुरात होणार आहे. माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू … Continue reading Farmer leaders together : नागपुरात उद्या बच्चू कडुंचा महाएल्गार !