Rashtriya swayamsevak sangh : भाजप नेत्यांच्या अपेक्षा, संघाने दिला सल्ला

Team Sattavedh RSS advises BJP leaders to achieve social harmony : समन्वय बैठकीला गडकरी, फडणवीस यांची उपस्थिती Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विदर्भातील नेत्यांची रविवारी समन्वय बैठक पार पडली. रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात झालेल्या या बैठकीत भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघाकडून अपेक्षा व्यक्त केल्या. तर संघाने भाजप नेत्यांना सामाजिक समन्वय साधण्याचा सल्ला … Continue reading Rashtriya swayamsevak sangh : भाजप नेत्यांच्या अपेक्षा, संघाने दिला सल्ला