Rashtriya Swayamsewak Sangh : विकसित राष्ट्रासाठी पंचसूत्रीचा संकल्प करा!

Team Sattavedh Make a five-point resolution for a developed nation : संघाच्या संपर्क प्रमुखांचे आवाहन, संघ शिक्षा वर्गाचा समारोप Akola देशातील सध्याचा काळ हा अमृतवर्षाचा आहे. २०४७ साली आपण स्वातंत्र्याची शताद्बी साजरी करणार आहोत. तोपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सामाजिक समरसता,पर्यावरण, स्वबोध, स्वदेशी आणि कुटुंब प्रबोधन या पंचसूत्रीची कास धरा, समाजातील सज्जनशक्तीचे जागरण करा, असे … Continue reading Rashtriya Swayamsewak Sangh : विकसित राष्ट्रासाठी पंचसूत्रीचा संकल्प करा!