Raut Vs Fadnavis : मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, जनता माफ करणार नाही !

Team Sattavedh Sanjay Rauts scathing attack on Fadnavis ;संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला Mumbai : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दहीहंडीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मुंबई – ठाणे लुटणाऱ्यांची हंडी फोडली या वक्तव्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊतांनी फडणवीसांवर थेट आरोप करताना म्हटलं की, … Continue reading Raut Vs Fadnavis : मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, जनता माफ करणार नाही !