Raut Vs Mahajan : गिरीश महाजन फडणवीसांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही

Team Sattavedh Sanjay Rauts Attack on Girish Mahajan : संजय राऊतांचा गिरीश महाजन यांच्यावर घणाघात Mumbai : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणातून एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर राज्यात राजकीय आरोप – प्रत्यारोपांना सुरू झाले आहेत. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्री महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असून गिरीश महाजन नावाचा … Continue reading Raut Vs Mahajan : गिरीश महाजन फडणवीसांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही