Raver Municipal Council Election : अरे देवा! आता भाजप-काँग्रेसची युती? जळगावात नवा राजकीय प्रयोग

Team Sattavedh peculation over BJP–Congress tie-up : रावेरमध्ये सत्तेसाठी काँग्रेस ‘किंगमेकर’; भाजपला पाठिंबा देण्याच्या हालचालींनी राजकीय गोटात खळबळ Jalgao महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘काहीही होऊ शकते’ असा काळ सुरू असतानाच, जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. रावेर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चक्क भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. जळगावमधील … Continue reading Raver Municipal Council Election : अरे देवा! आता भाजप-काँग्रेसची युती? जळगावात नवा राजकीय प्रयोग