Ravi Rana : शेतकऱ्यांचा असंतोष, आमदार फाईल घेऊन पोहोचले मंत्रालयात

Team Sattavedh amravati-mla-ravi-rana-meets-ministers-for-nimna-pedhi-project-funds : निम्नपेढी प्रकल्पासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी; मंत्रालयात मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक Amravati जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी निम्नपेढी सिंचन प्रकल्प दीर्घकाळापासून रखडल्याने शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकल्पाच्या उर्वरित आणि दर्जेदार कामांसाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. हा प्रकल्प केवळ कागदावर … Continue reading Ravi Rana : शेतकऱ्यांचा असंतोष, आमदार फाईल घेऊन पोहोचले मंत्रालयात