Ravi Rana Bachhu Kadu : बच्चू-राणा भाऊ भाऊ… दोघे मिळून चहा पिऊ !

Team Sattavedh Ravi Rana’s initiative to end political enmity : राजकीय वैर संपवण्यासाठी रवी राणा यांचा पुढाकार Amravati लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात टोकाचे वैर बघायला मिळाले. मात्र आता माजी आमदार बच्चू कडू यांच्यासोबतचे राजकीय वैर संपवण्यासाठी आमदार रवी राणा यांनी नवीन नारा दिला आहे. बच्चू-राणा भाऊ भाऊ, असा नारा … Continue reading Ravi Rana Bachhu Kadu : बच्चू-राणा भाऊ भाऊ… दोघे मिळून चहा पिऊ !