Ravi Rana on Water crisis : तर मलाही आमदार म्हणून खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही!

Team Sattavedh Water planning failed, demand for action against officials : रवी राणा यांचा संताप; पाण्याचे नियोजन फसले, आमदारांनी अधिकाऱ्यांना फटकारले Amravati नागरिकांसाठी जलवाहिन्यांचे जाळे आणि घराघरात नळ कनेक्शन असूनही पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसेल, तर अधिकाऱ्यांना आणि मलाही आमदार म्हणून खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही,” असे आमदार राणांनी स्पष्टपणे सांगितले. सिंभोरा धरणात मुबलक पाणीसाठा असूनही … Continue reading Ravi Rana on Water crisis : तर मलाही आमदार म्हणून खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही!