Ravi Rana : अमरावती पोलिसांबद्दल काही आमदारांची नाराजी, रवी राणांकडून मात्र कौतुक

Team Sattavedh ravi rana praises amravati police, while other mlas complaining about performance : विधानसभेत अमरावती पोलिसांच्या कामगिरीचा गौरव; कौतुकाला चढला राजकीय रंग Amravati शहरात ‘एमडी’ ड्रग्ज प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, आमदार रवी राणा यांनी विधानसभेत अमरावती पोलिसांच्या कामगिरीचे जाहीर कौतुक केले. एकीकडे काही आमदारांनी अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिस … Continue reading Ravi Rana : अमरावती पोलिसांबद्दल काही आमदारांची नाराजी, रवी राणांकडून मात्र कौतुक