Ravi Rana : रवी राणांच्या गुगलीने राजकीय वर्तुळात संभ्रम

Team Sattavedh Ravi Rana’s googly creates confusion in political circles : स्वाभीमानी पक्षाच्या मेळाव्यात भाजपचा उदोउदो Amravati “महायुतीत भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे आगामी अमरावती महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करूनच युवा स्वाभिमान पार्टी लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या शब्दानुसार, अमरावती महापालिकेत भाजपचाच महापौर होणार असून, जिल्हा परिषदेतही … Continue reading Ravi Rana : रवी राणांच्या गुगलीने राजकीय वर्तुळात संभ्रम