शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देता, आम्हाला भिकारी समजता का?, तुपकर संतापले

Team Sattavedh हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी Buldhana राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असून, सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना हेक्टरी … Continue reading शेतकऱ्यांना ५ हजार रुपये देता, आम्हाला भिकारी समजता का?, तुपकर संतापले