Ravikant Tupkar : शेतकरी निघाले मुंबईला; अरबी समुद्रात सातबारे बुडवणार!

Team Sattavedh ‘Chalo Mumbai’ protest for farmers’ loan waiver on March 19 : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘चलो मुंबई’ आंदोलन १९ मार्चला Buldhana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीन कापूस भावफरक, रखडलेले अनुदान, उसाची एकरकमी एफ.आर.पी. अन्य मागण्यांसाठी बुलढाणा व आसपासचे शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ‘चलो मुंबई’ या आंदोलनामध्ये १९ मार्चला सर्व शेतकरी अरबी समुद्रात आपला … Continue reading Ravikant Tupkar : शेतकरी निघाले मुंबईला; अरबी समुद्रात सातबारे बुडवणार!