Ravikant Tupkar : उखडलेले रस्ते, साचलेले पाणी, घाणीचे साम्राज्य!

Team Sattavedh Citizens are suffering due to the poor condition of the roads : तुपकरांनी मांडले रस्त्यांचे वास्तव; आंदोलनाचा इशारा Buldhana मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, चिखल, साचलेले पाणी आणि अस्वच्छता यामुळे जनतेला अक्षरशः नागरी संकटाचा सामना करावा लागत आहे. तेलगू नगर ते टिपू सुलतान चौकदरम्यानचा रस्ता खड्डेमय बनल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले … Continue reading Ravikant Tupkar : उखडलेले रस्ते, साचलेले पाणी, घाणीचे साम्राज्य!