Ravikant Tupkar : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीच्या श्रेयवादात आता तुपकरांची एन्ट्री!

Team Sattavedh Claims of consistent follow-up for assistance of Rs 74.45 crore : ७४.४५ कोटींच्या मदतीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याचा दावा बुलढाणा :जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या ९० हजार ३८३ शेतकऱ्यांना ७४ कोटी ४५ लाख रुपयांची मदत शासनाकडून मंजूर झाली आहे. या मदतीवरून जिल्ह्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री मकरंद पाटील … Continue reading Ravikant Tupkar : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीच्या श्रेयवादात आता तुपकरांची एन्ट्री!