Ravikant Tupkar : माझे फोन टॅप होत आहेत, मी सरकारच्या नजरकैदेत

Team Sattavedh Farmer leader alleges that the government tapped phones : देशात अघोषित आणीबाणी, रविकांत तुपकरांचे गंभीर आरोप Buldhana शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर गंभीर आरोप करत जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. “सरकार आमच्या हालचालींवर रडार ठेवते, आमचे फोन टॅप केले जातात, पोलीस आमच्या मागावर असतात. त्यामुळे आम्हाला नजरकैदेत ठेवल्यासारखी वागणूक दिली जाते”, असा दावा … Continue reading Ravikant Tupkar : माझे फोन टॅप होत आहेत, मी सरकारच्या नजरकैदेत