Ravikant Tupkar : कर्जमुक्ती पीक विम्यासाठी सिंदखेडराजात ‘क्रांतिकारी’चा एल्गार !

Team Sattavedh ‘Krantikari’ to hold protest in Sindkhedraj tomorrow for debt-free crop insurance : शेतकरी नेते रविकांत तुपकरांची तोफ धडाडणार Buldhana : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हळूहळू वातावरण पेटत आहे. महायुतीने शब्द देऊनही कर्जमाफी दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. संपुर्ण कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा, या दोन मुख्य मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २७ मे) मातृतिर्थ … Continue reading Ravikant Tupkar : कर्जमुक्ती पीक विम्यासाठी सिंदखेडराजात ‘क्रांतिकारी’चा एल्गार !