Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची तोफ मंगळवारी पुन्हा धडाडणार!

Team Sattavedh Ravikant Tupkar’s cannon will fire again on Tuesday : यावेळी आंदोलनाचा कोणता नवा फॉर्म्युला जाहीर करणार? Buldhana : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी (२५ फेब्रुवारी) बुलढाण्यात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित या बैठकीत पिकविमा, सोयाबीन-कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान यांसह विविध मागण्यांवर … Continue reading Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची तोफ मंगळवारी पुन्हा धडाडणार!