Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

Team Sattavedh Street protest against the government for farmers : रविकांत तुपकरांची कर्जमाफीसाठी जिल्ह्यात यात्रा Buldhana शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्धार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. त्यासाठी ते संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात यात्रा काढणार आहे. यासंदर्भात त्यांनी सभा घेऊन घोषणा केली. यामध्ये विशेषतः हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भाव फरक, नाफेडमध्ये … Continue reading Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार