Ravikant Tupkar : तुपकरांची आता ‘किसान आर्मी’, सरकारला इशारा

Team Sattavedh Formation of ‘Kisan Army’ will challenge the government : फक्त आंदोलन नाही, सरकारला जागे करण्याची वेळ Sindkhedraja शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता ‘किसान आर्मी’ची घोषणा केली आहे. नव्या संघटनेची घोषणा करताच त्यांनी राज्य सरकारला थेट आव्हानही दिले आहे. सिंदखेडराजा येथे झालेल्या शेतकरी एल्गार मेळाव्यात तुपकर यांनी “आता केवळ आंदोलन नाही, तर संघटित … Continue reading Ravikant Tupkar : तुपकरांची आता ‘किसान आर्मी’, सरकारला इशारा