Ravindra Chavan: संजय राऊत यांची टीका उथळ, अपरिपक्वतेचे प्रदर्शन करणारी

Team Sattavedh Action will be taken if there is a delay in bridge repairs : भाजप कार्याध्यक्षांचं विधान; पूल दुरुस्तीला दिरंगाई झाली असल्यास कारवाईची ग्वाही Mumbai: मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पादचारी पूल वाहून गेल्याची दुर्घटना दु:खद आहे. मृतांचे कुटुंब व जखमींमागे महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे. अशा दु:खद प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ … Continue reading Ravindra Chavan: संजय राऊत यांची टीका उथळ, अपरिपक्वतेचे प्रदर्शन करणारी