Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण यांनी रितेश देशमुख यांची मागितली माफी

Team Sattavedh Ravindra Chavan demands apology from Riteish Deshmukh : लातूरच्या सभेत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद Latur महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकत्याच लातूरमध्ये झालेल्या सभेत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी भाषणात म्हटले होते की, “लातूरमध्ये लोकांचा उत्साह पाहून मला खात्री आहे की विलासराव देशमुख यांची आठवण या शहरातून … Continue reading Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण यांनी रितेश देशमुख यांची मागितली माफी