Ravindra chavan : विधीमंडळात दांडी मारणाऱ्या आमदारांना रविंद्र चव्हाण यांचा इशारा

Team Sattavedh ravindra-chavan-warning-bjp-mlas-absence-legislature-report-card-maharashtra : विरोधकांना कमी लेखू नका; गैरहजेरीवर नियंत्रणासाठी रिपोर्ट कार्ड प्रणाली Mumbai: विधीमंडळातील कामकाजादरम्यान भाजपच्या काही आमदार आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने कडक भूमिका घेतली असून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदारांना स्पष्ट इशारा दिला आहे. विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका आणि सभागृहातील कामकाज गांभीर्याने घ्या, असे सांगत त्यांनी दांडी मारणाऱ्या आमदारांचे … Continue reading Ravindra chavan : विधीमंडळात दांडी मारणाऱ्या आमदारांना रविंद्र चव्हाण यांचा इशारा