Ravindra Chavhan : विलासराव देशमुखांच्या ‘अपमाना’वरून देऊळगाव राजात रणकंदन

Team Sattavedh Uproar in Deulgaon Raja over the ‘insult’ to Vilasrao Deshmukh : काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक, भाजपविरोधात घोषणाबाजी Deulgao raja भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचे पडसाद आता स्थानिक राजकारणात उमटू लागले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी देऊळगाव राजा तालुका काँग्रेस कमिटीने बसस्थानक चौकात जोरदार आंदोलन केले. विशेष … Continue reading Ravindra Chavhan : विलासराव देशमुखांच्या ‘अपमाना’वरून देऊळगाव राजात रणकंदन