Ravindra Chavhan : रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘लक्षात ठेवा, आपल्याला पक्षानं मोठं केलय’

Team Sattavedh Appeal to BJP workers to strengthen the organization : कार्यकर्त्यांना दिला जनसेवेचा मंत्र; संघटन बळकट करण्याचे आवाहन Akola भारतीय जनता पक्षाला २०२९ मध्ये ‘शत-प्रतिशत’ यश मिळवून देण्यासाठी संघटनेच्या बळावर व जनतेच्या आशीर्वादाने कामाला लागा. त्याचवेळी आपल्याला पक्षानं मोठं केलय हे आवर्जून लक्षात ठेवा, असे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व माजी मंत्री आमदार … Continue reading Ravindra Chavhan : रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘लक्षात ठेवा, आपल्याला पक्षानं मोठं केलय’