Ravindra Chavhan : प्रत्येक जाती-धर्मांमध्ये भाजपचा प्रचार करा, प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

Team Sattavedh Campaign BJP among every caste and religion: वैद्यकीय आघाडीच्या संमेलनात ऑनलाईन हजेरी, स्थानिक निवडणुकीची तयारी Akola : “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवून वैद्यकीय क्षेत्राचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाची वैद्यकीय आघाडी कार्यरत राहावी. तसेच विदर्भात भारतीय जनता पक्षाचा सर्व जाती-धर्मांमध्ये प्रचार वाढवून पक्षाशी नाते दृढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा … Continue reading Ravindra Chavhan : प्रत्येक जाती-धर्मांमध्ये भाजपचा प्रचार करा, प्रदेशाध्यक्षांचे आवाहन