Rbi repo rate : आरबीआयचा मोठा निर्णय; रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम

Team Sattavedh rbi-repo-rate-unchanged-5-25-home-loan-emi-impact-marathi-news : होम लोनचा ईएमआय वाढणार की दिलासा मिळणार? New Delhi : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष लागलेले असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेत रेपो दरात कोणताही बदल न करता तो ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. मौद्रिक धोरण समितीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयाची माहिती आरबीआयचे … Continue reading Rbi repo rate : आरबीआयचा मोठा निर्णय; रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम